• +91 8879900208
  • Kerom, Plot No. A/112, Wagale Industrial Estate,
    Near Toyota Showroom, Thane (W)
  • Monday-Sunday 9:00 - 23:00
Principal
Shree Shivaji Highschool Darwha

I had a major heart attack in 2015 and angiography report shown that I have 60% blockage in my heart vein.. as everyone other I used to take allopathy medicine prescribed by Dr. and I read somewhere about the benefits of syrup made from ginger garlic honey and apple cider vinegar. Which is no doubt has extraordinary effects.. but as it is a mixture of 5 ingredients it has to be in specific concentration.. and efforts to make it was so much exhausting. To my fortune, I came across VISHWAAYU heart and Health care product.. which is the same that I used to make at home. I started taking it on daily basis. I got wonderful results.. before taking it I used to feel pain in my chest and suddenly my BP used to increase. but after heart care, I don’t remember that when I felt the same problem again.. I strongly recommend it to everyone including non-heart patients. Please go for it.. you got single life and single heart.. care for it.. maybe you won’t get a second chance as I got.. so just care for your health.. and thank you so much VISHWAAYU for such a wonderful product in the market. god, bless you…

दिलीप झाटे (45 वर्षे )
शेतकरी, राळेगाव, जि यवतमाळ

माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. दररोज होण्याऱ्या बैठकी मुळे मला पाठीचा त्रास चालू झाला. जेवण वेळेवर न झाल्यामुळे ऍसिडिटी चा पण खूप त्रास चालू झाला. मला VISHWAAYU Heart and health care विषयी माहिती मिळाली. मी हे विकत घेतले आणि नियमित घायला सुरुवात केली. मला दोन आठवड्यातच खूप फरक जाणवायला लागला. आता मला कुठलाही त्रास होत नाही. या औषधचे खुपच फायदे मी अनुभवले आहे.

ताईबाई रामभाऊजी चौधरी (53)
शेतकरी, जयपूर जि.वर्धा

मी गेल्या 2-3 वर्षांपासून शारीरिकदृष्ट्या कमकुवत होते. शेतात होणाऱ्या नेहमीच्या कष्टाच्या  कामामुळे माझे संपूर्ण शरीर खूप त्रास देत होते.जास्त का झाले कि, मला छातीत दुखत  होत, उलट्या व्हायच्या आणि डोकं खूप दुखायचं. ही यातना मी गेल्या 2-3 वर्षांपासून  सहन करत होते. खूप  डॉक्टर   केले पण काही फरक पडला नाही. मला माझा शेजाऱ्यांनी VISHWAAYU Heart and health Care आणून दिले.मी हे औषधं  तीन महिने नयमीत घेतले. त्याचा मला खूपच फायदा झाला. माझा त्रास खूपच कमी झाला . आता जास्त काम करून आल्यावर सुद्धा मला आधीसारखा त्रास होत नाही. माझं जेवण  पण  वाढल.

P. Shinde
Mulund (West), Mumbai

My wife was under treatment for high blood pressure and was consuming a tablet daily. For about a year and a half daily, she is taking Heart and Health Care syrup which is very useful & stopped the allopathic treatment. We receive home service immediately after a call, it’s the best part of it. Thanks & All the Best to the users.

श्री. पुंडलिक घाडीगांवकर
माझे वय 57 वर्षे आहे, रहाणार ठाणे

मला खूप वर्षापासून ब्लड प्रेशर चा त्रास आहे पहिल्यापासून गोळी चालू आहे पण हल्ली हल्ली  चालताना छातीत दुखायच दम लागायचा ह्याच दरम्यान दारात जाहिरात आली VISHWAAYU Heart Care ची हे औषध  आम्ही मागवल आणि मला काही दिवसातच खूप छान वाटले म्हणजे पोट साफ होऊ लागलं वजनात फरक पडू लागला.  चालताना छातीत दुखायचं कमी झालं. धाप लागणे कमी झाली. सकाळी औषध घेतले की छान फ्रेश वाटते.ह्या औषधाचा मला खूपच फायदा झाला आहे.

सौ. सुनिता दादू घाडीगावकर
माझे वय 50 वर्षे आहे रहाणार मुंबई.

आईवडीलांना ह्रदय रोगाचा त्रास होता हा त्रास आनुवंशिकतेने पुढच्या पिढीला ही होतो हे ऐकून माहीत होतं. माझ्या दोन्ही भावंडांनी VISHWAAYU Heart Care हे औषध घेणे चालू होते. त्याना खूप फरक पडला मला पण हल्ली चालताना छातीत थोडं थोडं दुखायचं म्हणून मी पण हे औषध घेणे चालू केले. मला खूपच फायदा झाला आहे.

सौ.श्वेता बा.घाडीगावकर
माझे वय 59 वर्षे आहे, रहाणार नवी मुंबई

मला चालताना धाप लागायची आणि खूप घाम यायचा माझ्या आईवडीलांना ह्रदय रोगाचा त्रास होता हा त्रास पुढच्या पिढीला ही होतो हे ऐकून माहीत होतं त्यामुळे आम्ही भावंड खूप काळजी घेत होतो याच दरम्यान VISHWAAYU Heart Care या औषधाची जाहिरात मिळाली या औषधात लसूण आले लिंबू मध आणि सफरचंदाचे व्हिनीगर आहे अशा औषधी घटकांचा वापर केलेला आहे . ह्रदय रोगाचा त्रास होवू नये म्हणून VISHWAAYU Heart Care हे औषध घेणे चालू केले आणि काही दिवसातच मला फरक जाणवू लागला वजन नियंत्रणात आले पचनक्रिया सुधारली चालताना होणारा त्रास कमी झाला ह्या औषधाचा मला खूपच फायदा झाला आहे.